loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २० व २१ रोजी आधार – मतदान कार्ड लिंकिंग शिबिराचे आयोजन

Aug 18, 2022


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोनदिवसीय मोफत आधार कार्ड व मतदान कार्ड लिंकिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.20 व रविवार दि.21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत डी.एम.ऑनलाइन सर्विसेस, सानप कॉम्प्लेक्स, नामको बँक खाली, मनमाड येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनमाड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. सोबत येताना आधार कार्ड, मतदान कार्ड, मोबाईल नंबर सोबत घेऊन यावे.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.