loader image
[ays_poll id=7]

मराठा विद्या प्रसारक समाज निवडणूक २०२२ – २०२७ : प्रगती व परिवर्तन पॅनल चे उमेदवार जाहीर

Aug 19, 2022


नांदगाव मराठा विद्या प्रसारक समाज पंचवार्षीक निवडणूक श्रीमती निलीमाताई पवार यांच्या पॅनल चे उमेदवार

प्रगती पॅनल

अध्यक्ष– डॉ. सुनील उत्तमराव ढिकले

सभापती– माणिकराव माधवराव बोरस्ते

सरचिटणीस – नीलिमाताई वसंतराव पवार

उपाध्यक्ष – दिलीप तुकाराम मोरे

उपसभापती – डॉ. विलास केदा बच्छाव

चिटणीस – डॉ. प्रशांत पाटील

तालुका प्रतिनिधी

इगतपुरी- भाऊसाहेब खातळे
कळवण – धनंजय पवार
दिंडोरी – सुरेश कळमकर
नाशिक शहर – नानासाहेब महाले
बागलाण – विशाल प्रभाकर सोनवणे
निफाड – दत्तात्रय निवृत्ती गडाख
नांदगाव- चेतन मनसुखराव पाटील
चांदवड – उत्तमबाबा भालेराव
देवळा – केदाजी तानाजी आहेर
मालेगाव – डॉ. जयंत पवार
सिन्नर – हेमंत विठ्ठलराव वाजे
येवला – माणिकराव माधवराव शिंदे
नाशिक ग्रामीण- सचिन पंडितराव पिंगळे

महिला राखीव गट

१)- सरला गुलाबराव कापडणीस
२)- सिंधुबाई मोहनराव आढाव

उमेदवार
पदाधिकारी

मविप्र समाज निवडणूक 2022-27 ॲड नितीन बाबुराव ठाकरे प्रणित परिवर्तन पॅनल

अध्यक्ष: ॲड.कोकाटे माणिकराव शिवाजीराव
उपाध्यक्ष: मोरे विश्वास बापूराव
सभापती: क्षीरसागर बाळासाहेब रामनाथ
उपसभापती: मोगल देवराम बाबुराव
सरचिटणीस ॲड. ठाकरे नितीन बाबुराव
चिटणीस:दळवी दिलीप सखाराम

महिला सदस्य
बोरस्ते शोभा भागवत
सोनवणे शालन अरुण

तालुका सदस्य उमेदवार:
इगतपुरी गुळवे संदीप गोपाळराव
कळवण देवरे रवींद्र शंकर
दिंडोरी: जाधव प्रवीण एकनाथ
नाशिक शहर :लांडगे लक्ष्मण फकिरा
बागलाण: डॉ. सोनवणे प्रसाद प्रभाकर
निफाड : गडाख शिवाजी जयराम
नांदगाव : पाटील (बोरसे) अमित उमेदसिंग
चांदवड : डॉ. गायकवाड सयाजीराव नारायणराव
देवळा : पगार विजय पोपटराव
मालेगाव : ॲड. बच्छाव रमेशचंद्र काशिनाथ
सिन्नर : भगत कृष्णाजी गणपत
येवला : बनकर नंदकुमार बालाजी
नाशिक ग्रामीण : पिंगळे रमेश पांडुरंग


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.