मेष :- रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केंद्रित करावे.
वृषभ :- व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.
मिथुन :- आपल्या कामात हुशारी दाखवावी. काही चांगले बदल अनुभवास येतील.
कर्क :- जुने आजार दुर्लक्षित करू नका. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे.
सिंह :- स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. छुप्या शत्रूपासून सावध रहावे.
कन्या :- गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.
तूळ :- नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात.
वृश्चिक :- भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील.
धनू :- नवीन शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल.
मकर :- नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका.
कुंभ :- जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा.
मीन :- जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका.




