loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २२ ऑगस्ट २०२२ !

Aug 22, 2022


मेष :- मोठ्या लोकांत उठबस वाढेल. कामाची धावपळ वाढेल.

मिथुन :- कफविकाराचा त्रास जाणवू शकतो.  बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

सिंह :- वाहन विषयक कामे पार पडतील. जमिनीच्या कामात लक्ष घालाल.

कन्या :- काही गोष्टी पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. व्यसनाच्या आहारी जाऊ नये.

तूळ :- मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळच्या मित्रमंडळींशी गप्पांमध्ये रमून जाल.

वृश्चिक :- प्रत्येक गोष्टीत समाधान मानाल. आनंदाने एकमेकांना मदत कराल.

धनु :- कौटुंबिक जबाबदारी वाढेल. गोड बोलून कामे मिळवाल.

मकर :- आपले विचार उत्कृष्ठपणे मांडाल. हसत हसत कामे पूर्ण कराल.

कुंभ :- मानापमानाच्या गोष्टी फार मनावर घेऊ नयेत. आर्थिक गुंतवणूक सावधगिरीने करावी.

मीन :- चांगला आर्थिक लाभ होईल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.