loader image
[ays_poll id=7]

श्रीरामनगर ग्रामपंचायतीची पंचवार्षीक निवडणुक बिनविरोध

Aug 23, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव शहराच्या जवळ असलेल्या श्रीरामनगर ग्रामपंचायतीची पंचवार्षीक निवडणुक बिनविरोध पार पडली होती . सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच पदी सौ अर्चना सुभाष गायकवाड यांची तर उपसरपंच पदी सौ शुभांगी विजय महाजन यांची निवड बिनविरोध झाली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री नवले यांनी काम पाहिले.
यावेळी अतुल विष्णू निकम,
अर्चना गायकवाड,शुभांगी महाजन,शुभम महाजन,कमलाबाई राऊत,
सागर राऊत,नंदा खैरनार आदी सदस्य उपस्थित होते .
यावेळी विष्णू निकम सर , सुमनताई निकम , सुधीर देशमुख , दगू महाजन, दत्तात्रय महाजन , भगवान महाजन , सुधाकर राऊत, बाळासाहेब खैरनार , गोरख निकम , धिरज शिंदे , बाळू चौले , प्रविण कन्नोर आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते जेष्ट शिवसेना नेते श्री विष्णू निकम सर यांनी श्रीरामनगर ग्रामस्थाचे
निवडणूक बिनविरोध पार पाडल्या बद्दल आभार मानले
यावेळी सरपंच ५ वर्ष एकच असणार असला तरी उपसरपंच पद माझा मुलगा अतुल सोडून इतर सदस्यांना आवर्तन पद्धतीने देन्यात येनार असल्याचे विष्णू निकम सरांनी जाहीर केले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.