Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

माजी आमदार अनिल दादा आहेर यांना बंधुशोक

Aug 24, 2022

माजी आमदार अनिल दादा आहेर यांचे मोठे बंधू तथा ॲड.अमोल आहेर यांचे वडील भाऊसाहेब गंगाधर आहेर यांचे आज पहाटे ४.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता न्यायडोंगरी येथील राहत्या घरापासून निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]