loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २४ ऑगस्ट २०२२ !!

Aug 24, 2022


मेष :- आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल.

वृषभ :- आशावादी विचार मांडाल. सर्व गोष्टींकडे अभ्यासू नजरेने पहाल.

मिथुन :- सर्वांना आपलेसे करून घ्याल. गैरसमजाला खतपाणी घालू नका.

कर्क :- आपली उत्तम छाप पडेल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.

सिंह :- मनाची चंचलता वाढेल. कामातील विलंब दूर करण्याचा प्रयत्न करा.

कन्या :- कर्तेपणाचा मान मिळवाल. मनातील इच्छेला प्राधान्य द्याल.

तूळ :- विरोधाला विरोध करू नका. अचानक धनलाभ संभवतो.

वृश्चिक :- घरातील वातावरण आनंदी राहील. मनासारखे काम करता येईल.

धनु :- सामाजिक वादात लक्ष घालू नये. मनातील निराशा बाजूला ठेवावी.

मकर :- परमार्थिक उन्नती साधता येईल. मुलांकडे लक्ष ठेवावे.

कुंभ :- चांगल्या लोकांचा सहवास लाभेल. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण होतील.

मीन :- वैद्यकीय व्यवसायातील लोकांना चांगला लाभ होईल. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.