loader image
[ays_poll id=7]

शांतता समितीची आज बैठक

Aug 24, 2022

मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीत आगामी साजरा होणारा श्री गणेश उत्सव, पोळा सण शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी मा.श्री. सचिन पाटील , पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामिण , मा.अप्पर पोलीस अधीक्षक, मालेगाव, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड विभाग यांचे प्रमुख उपस्थितीत सर्व शांतता समिती सदस्य, जेष्ठ नागरीक, प्रतिष्ठित नागरीक, सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी, पत्रकार बंधु, पोलीस पाटील, वाद्यमालक-चालक, महिला दक्षता समिती सदस्य, सर्व श्री गणपती मंडळाचे पदाधिकारी, शहरातील सर्व मस्जिद चे मौलाना आणि ट्रस्टी, यांची “शांतता समिती बैठक” आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर बैठकीस सर्वांनी सायंकाळी ६.३० वाजता मनमाड पोलिस स्टेशन येथे उपस्थित रहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.