loader image
[ays_poll id=7]

नागेश्वर चौकात श्री लक्ष्मीमाता मंदीराच्या सभामंडप व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

Aug 26, 2022

नांदगाव : आ सुहास कांदे यांच्या माध्यमातून तसेच सौ.अंजुम ताई कांदे यांच्या विशेष प्रयत्नाने नागेश्वर चौक येवला रोड येथील श्री लक्ष्मी माता मंदिर परिसरात सभामंडप व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले.
श्री कृष्ण ध्यान मंदिराचे महंत व श्री खामानिकर बाबा (कणाशी), ह.भ.प.ढगे बाबा आणि भाबड बाबा यांच्या शुभहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
काही दिवसापूर्वी सौ.अंजुम ताई कांदे यांनी या ठिकाणी परिसरातील सर्व नागरिकांनी सौ.अंजुम ताई कांदे lयांना मंदिर परिसरात सभामंडप व सुशोभीकरण करण्याची मागणी केली होती, ताईंनी तत्काळ मंदिरास भेट देऊन महिलांना त्वरित हे काम करण्याचा शब्द दिला होता. या नुसार आज या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे, महीला आघाडी शहराध्यक्ष रोहिणी मोरे, सुनील मेंगनर, जीवन पगार, अमोल शिंदे, सुदेश मानकर, योगेश गायकवाड, सुनील सोर, भरत पारख, जीवन पगार निशांत बोडके, सोनू माळी, ज्ञानेश्वर गायकवाड,अविनाश बागोरे, राहुल गरुड, मनोज थोरात, मेधा मेंगनर, शिंदे बाई, जिजाबाई कोळेकर अलका कुमावत, शुभांगी कदम, जिजाबाई देवरे, हिराबाई खैरनार, खैरे, खंडेराव, गरुड, शिंदे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.