loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २९ ऑगस्ट २०२२ !

Aug 29, 2022


मेष :- स्वकष्टावर कामे करण्याकडे कल राहील.

वृषभ :- फॅशनची हौस पूर्ण करता येईल. उत्तम व्यक्तिमत्वाची छाप पडेल.

मिथुन :- आर्थिक स्थैर्य लाभेल.

कर्क :- इतरांचे कौतुक कराल. उत्कृष्ट काव्यस्फूर्ती लाभेल.

सिंह :- स्वबळावर विश्वास ठेवावा. स्वभावात काहीसा कठोरपणा येईल.तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

कन्या :- वागण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल.

तूळ :- आर्थिक जबाबदारी वाढेल. गोष्टींची उपयुक्तता लक्षात घ्यावी. अधिकारात वाढ संभवते.

वृश्चिक :- स्वभावात चिडचिडेपणा येईल.

धनु :- आपल्याच मतावर आग्रही रहाल.

मकर :- हातात काही नवीन गोष्टी येतील. सढळपणे इतरांना मदत कराल.

कुंभ :- तुमच्या मताचा आदर केला जाईल. तुमचा रुबाब राहील.

मीन :- योग्यप्रकारे आकलन करून आपले विचार योग्य प्रकारे मांडाल. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.