दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
मोबाईल अँप द्वारे ई_ पीक पाहणी नोंद करा . डॉ. सिद्वार्थ मोरे
नांदगाव सोमनाथ घोंगाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची ई- पीक पाहणी आपल्या मोबाईल अँप च्या मदतीने...










