दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
जे टी कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये डॉक्टर दिन अनोख्या पद्धतीने साजरा
नांदगाव सोमनाथ घोंगाणे आज 1 जुलै 2023 डॉक्टर दिन येथील जे टी कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...










