दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
फरशीवरून घसरल्याने युवतीचा मृत्यू
नांदगाव i नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील सारताळे येथे आज सकाळी फरशीवरून घसरून पडल्याने...











