दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
जिल्हा पतसंस्था फेडरेशन संचालकपदी महेश काबरा
येवल : येथील श्री. स्व. रामनारायणजी काबरा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन महेश रामनरायण काबरा यांची...










