दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
के आर टी हायस्कूलमध्ये योग दिवस साजरा
कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कु अनुज...











