दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : १ एप्रिल २०२३ – शनिवार
मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. वृषभ : सहकार्याची अपेक्षा...










