दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
छत्रे विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
बिलंदर मन्याच्या धमाल गोष्टी सादर करून छत्रे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक तसेच बाल कवी,साहित्यिक...










