दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
मनमाड बार अससिएशनच्या अध्यक्षपदी ऍड.किशोर सोनवणे तर खजिनदार पदी ऍड. संजय गांधी
मनमाड : येथील मनमाड कोर्टाच्या बार रूम मध्ये गुरुवारी मनमाड बार असोसिएशनची निवडणुक होवून त्यात...











