दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : २० जानेवारी २०२३ – शुक्रवार
मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्तम स्थिती नोकरीत राहील. तूळ : जिद्दीने कार्यरत रहाल. तुमचे...











