दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
नांदगाव नगर परिषदेच्या कामगारांचे काम बंद
आंदोलन - विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर लॉंग मार्च काढणार नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्य...










