मेष :- पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा.
वृषभ :- स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल.
मिथुन :- आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा.
कर्क :- वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका.
सिंह :- वैचारिक स्थिरता ठेवावी.
कन्या :- व्यवसायिकांना लाभदायक दिवस.
तूळ :- काही अनपेक्षित बदल दिसून येतील.
वृश्चिक :- तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल.
धनू :- संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका.
मकर :- बोलतांना आपले मत शांतपणे मांडा.
कुंभ :- नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
मीन :- अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.




