loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – गोदावरीचा राजा गणेशाची स्थापना

Aug 31, 2022

मनमाड सीएसटी सुपरफास्ट एक्स्प्रेस मध्ये आज मनमाड येथून गणपत्ती बाप्पा विराजमान झाले आहे. गेल्या २५ वर्षा पासून मनमाड येथून सुटणा-या गोदावरी एक्सप्रेस मध्ये श्रीगणेशाची स्थापना करण्यात येते. ती आजही कायम आहे. मनमाडहून नाशिक प्रवास करणारे चाकरमाने धावत्या एक्सप्रेस मध्ये हा गणेशोत्सव साजरा करतात. आज सकाळी आरती झाल्यानंतर सर्व चाकरमान्यांनी नाचण्याचा आनंद घेतला आणि गोदावरी एक्सप्रेस आपल्या पुढच्या प्रवासाला निघाली आणि त्याच बरोबर गणपती बाप्पा दहा दिवसाचा प्रवास सुरु झाला. धावत्या ट्रेन मध्ये गणेशाची होणारी स्थापना हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असतो. या गणेशोत्सवात पासधारकांची बोगी अत्यंत आकर्षक सजावट करुन विविध सामाजिक संदेशाचे फलक गाडीत लावण्या आले. कोरोनाच्या दोन वर्षाचा कालखंडात ट्रेन बंद जरी असली तरी रेल्वे वर्कश़ॉप मध्ये असलेल्या गाडीच्या ऐका बोगीत बाप्पाची स्थापना होत होती. यंदा गाडी सुरु झाली कोरोनाचे संकट कमी झाल्याने पुन्हा त्याच उत्साहात या ट्रेन मध्ये दहा दिवसांसाठी गणपती विराजमान झाले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.