loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १ सप्टेंबर २०२२ – गुरुवार !

Sep 1, 2022


मेष :- काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील.

वृषभ :- मानसिक शांतता लाभेल.

मिथुन :- हातातील कामात यश येईल.

कर्क :- मौल्यवान वस्तू खरेदी कराल.

सिंह :- धनवृद्धीचे योग जुळून येतील.

कन्या :- उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल.

तूळ :- व्यावसायिक योजनांना बळ मिळेल.

वृश्चिक :- कामातील उत्साह वाढेल.

धनू :- आनंदाची अनुभूती घ्याल.

मकर :- बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या.

कुंभ :- घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल.

मीन :- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.


अजून बातम्या वाचा..

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.