मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अंकाई किल्ल्यावर अगस्ती मुनींचे स्थान असून ऋषी पंचमी निमित्त किल्ल्यावर दर्शनासाठी मोठी गर्दी करत तळ्यात आंघोळी करून दर्शन घेतले. महिलांनी ऋषी पंचमीचा उपवास ठेवत भक्तिभावे दर्शन घेत ऋषी पंचमी साजरी केली. परिसरात उगवणाऱ्या भाज्यांची मिळून मिश्र भाजी व वरीचा भात हे पदार्थ ही महिलांनी उपवासासाठी खाण्याची पद्धत रूढ आहे.
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.
तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...











