loader image
[ays_poll id=7]

मुन्ना दरगुडे सारखा सच्चा सोबती हरपला : वाढदिवस साजरा न करण्याची आमदार कांदे यांची विनंती

Sep 2, 2022


आमदार सुहास अण्णा कांदे यांचे सुख दुःखाचे सोबती मुन्नाभाऊ दरगुडे यांचे आकस्मिक निधन झाल्याने आमदार कांदे यांचा विश्वासू मित्र अचानक गेल्याने कांदे यांचे कुटुंबीय अतिशय दुःखात आहे. ६ सप्टेंबर रोजी आमदार कांदे यांचा वाढदिवस असून आमदार कांदे यांनी सर्वांना विनंती केली आहे की कृपया कोणीही वाढदिवसानिमित्त आनंदोत्सव, शुभेच्छा फलक लाऊ नये तसेच भेटवस्तू आणु नये.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.