loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ३ सप्टेंबर २०२२- शनिवार !

Sep 3, 2022


मेष :- आंधळा विश्वास ठेऊ नका.

व्रुषभ :- सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल.

मिथुन :- नव्या कामात हात घाला.

कर्क :- व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

सिंह :- लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या :- धीर ठेवा आत्मविश्वास कमी पडू देऊ नये.

तूळ :- संयमाने कामे करावी लागतील.

वृश्चिक :- काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात.

धनू :- कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा.

मकर :- प्रामाणिकपणे कार्यरत राहाल.

कुंभ :- डोकं शांत ठेवा घाईने निर्णय घेऊ नयेत.

मीन :- उतावीळपणा नको चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका.


अजून बातम्या वाचा..

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.