loader image
[ays_poll id=7]

श्री रूद्र हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत त्वचा रोग निदान व रक्तदान शिबिर

Sep 3, 2022


रविवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी मनमाड शहरातील श्री रूद्र हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत त्वचा रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ४ सप्टेंबर सकाळी १० ते ५ वाजे पावेतो, दत्त मंदिर रोड येथे शिबिर आयोजित केले असून जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.