loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ४ सप्टेंबर २०२२- रविवार !

Sep 4, 2022


मेष : कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृषभ : परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. प्रगती कराल.

मिथुन : आर्थिक लाभ होईल.

कर्क : नवीन जबाबदारी मिळेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात.

कन्या : व्यवहारात चतुरपणा दाखवावा लागेल.

तूळ : कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका.

वृश्चिक : उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च

धनु : तुम्हाला कामात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे.

मकर : कुठे बोलावे याचे भान राखाल

कुंभ : उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

मीन : परिस्थिती पाहून निर्णय घ्या.


अजून बातम्या वाचा..

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.