शिक्षक दिन ज्ञानदानाचे अभूतपूर्व व सर्वश्रेष्ठ कार्य करणाऱ्या सर्व गुरुजन बंधू – बघिनींना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! — फलक रेखाटन – देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
अनकाई किल्ल्यावर तळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू
अंकाई ता.येवला येथील किल्ल्यावर कावड यात्रेसाठी पाणी घेण्यासाठी आलेल्या शिर्डी जवळील पिंपरी लोकाई...











