शिक्षक दिन ज्ञानदानाचे अभूतपूर्व व सर्वश्रेष्ठ कार्य करणाऱ्या सर्व गुरुजन बंधू – बघिनींना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! — फलक रेखाटन – देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
म.रे.मा. विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली..
मनमाड - येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये 20 जुलै 2024 ,वार शनिवार...








