loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) श्री भगवान चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

Sep 4, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : श्री भगवान चक्रधर स्वामी यांचा अष्टशताब्दी जन्मोत्सव सोहळा महानुभाव पंथाचे राज्यभरातील संत महंतांच्या उपस्थितीत अतिशय आनंदात सोहळा संपन्न झाला .
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की हिसवळ येथील श्री दत्त मंदिरास ‘ क ‘ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार.
हे सरकार हिंदूंचे सरकार आहे हे सरकार साधुसंतांचे आहे, आपण धर्म प्रसार करत आहात, मी योगदान देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
श्री भगवान दत्त जयंतीच्या दिवशी सरकारी सुट्टी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी नमूद केले.
हिसवळ तीर्थक्षेत्र हे 300 वर्षांची परंपरा असलेलं आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.

या कार्यक्रमास भागवताचार्य श्री चिरडे बाबा श्री कारंजेकर बाबा श्री सुकेनेकर बाबा श्री कानळसकर बाबा, मुकुंदराज बाबा त्यांच्या उपस्थितीत हा दोन दिवसांचा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी श्री मूर्तीची मिरवणूक व्याख्यान धर्मसभा पंचावतार महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
भगवान श्री चक्रधर स्वामी उत्सव समिती तर्फे सर्व संत महंत तसेच आमदार सुहास कांदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री दत्त महाराज मंदीरासमोरील जागेत सभामंडपाचे भुमीपुजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय आहेर यांनी केले
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक डॉ. काळे , नाशिक येथील दिनकर पाटील,राजेंद्र पवार तसेच डॉक्टर सांगळे,अनिल आंधळे,राजाभाऊ देशमुख,गुलाब भाबड,किरण देवरे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.