loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या प्रवीण व्यवहारे सरांना श्री कालिका संस्थान नाशिकचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Sep 5, 2022

कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक यांचे वतीने आज शिक्षक दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल कै. गंगाराम गोपाळराव कोठावळे गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सुरगाणा संस्थान च्या सोनाली ताई राजे पवार श्री कालिका संस्थान चे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील व शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित अशोक दुधारे यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले
‌वेटलिफ्टिंग क्षेत्रात छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या माध्यमातून 25 वर्षांपासून मनमाड शहर व नाशिक जिल्ह्यातील वेटलिफ्टिंग खेळाडूंना मोफत मार्गदर्शन करून अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर विविध पदके प्राप्त करून वेटलिफ्टिंग खेळाला वैभव प्राप्त करून दिल्याबद्दल श्री कालिका संस्थान नाशिकच्या च्या वतीने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण कामगीरी करणाऱ्या शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
‌जय भवानी व्यायामशाळेचे डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस,यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.