संस्कारखेळवाडी तर्फे शिक्षक दिनानिमित्त क्षेत्र भेट नियोजन करण्यात आले . गांधीचौकातील अष्टविनायक गणपती मंडळाला भेट देऊन बालकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या भव्य श्री गणेश मुर्तीचे दर्शन घेऊन आश्चर्य व्यक्त केले. गणपती बाप्पाच्या नावाने जय घोष करत आनंदाने मुर्तीकडे बघत होते. नियोजन संस्कारखेळवाडीतील सर्व शिक्षिकांनी केले.
बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी
चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना...











