loader image
[ays_poll id=7]

संस्कारखेळवाडी तर्फे शिक्षक दिनानिमित्त क्षेत्र भेट उपक्रम

Sep 6, 2022

संस्कारखेळवाडी तर्फे शिक्षक दिनानिमित्त क्षेत्र भेट नियोजन करण्यात आले . गांधीचौकातील अष्टविनायक गणपती मंडळाला भेट देऊन बालकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या भव्य श्री गणेश मुर्तीचे दर्शन घेऊन आश्चर्य व्यक्त केले. गणपती बाप्पाच्या नावाने जय घोष करत आनंदाने मुर्तीकडे बघत होते. नियोजन संस्कारखेळवाडीतील सर्व शिक्षिकांनी केले.

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.