मौजे बाणगाव येथील प्रगतीशील शेतकरी अशोक रामचंद्र कवडे वय ६२ यांचे आज अकस्मात निधन झाले अशोकभाऊ हे बाणगाव येथील प्रगतीशील शेतकरी होते . तसेच बाणगाव वि. का . संस्थेचे संचालक होते . व मराठा विद्या प्रसारक संस्थेचें सदस्य होते . त्यांच्या पश्यात पत्नी ‘ दोन मुले असा परिवार आहे अशोक भाऊ ना भावपुर्ण श्रद्वाजंली .
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...











