loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : ७ सप्टेंबर २०२२ – बुधवार

Sep 6, 2022


मेष: स्वत:ला वेळ द्या.जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा.

वृषभ: प्रकृतीकडे लक्ष द्या. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

मिथुन: प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

कर्क: प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.मित्रपरिवारासह वेळ घालवा.

सिंह: घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे.

कन्या: घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

तुळ: तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. जवळील घरातील मंडळींचे मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: अचानक खर्च वाढू शकतो.

धनु: मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. आई-वडिलांची साथ लाभेल.

मकर: प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.

कुंभ: आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा.

मीन: काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल.


अजून बातम्या वाचा..

.