loader image
[ays_poll id=7]

राजे गणेश मंडळाच्या रक्तदान शिबीरात ६७ रक्तदात्यांचे योगदान

Sep 7, 2022

राजे युवा प्रतिष्ठाण प्रणित राजे गणेश मंडळातर्फे बुधवार ७ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते
संवेदनशील तरुण म्हणून रक्तदान करणं ही आपली जबाबदारी आहे. आपलं रक्त कधी कोणाला उपयोगी पडेल हे सांगता यायचं नाही. जसा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडतो तसंच आपलं रक्तही कुणाला तरी जीवदान देऊ शकतं. रक्तदान केल्यावर आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा घटक वाया जाईल असं काहींना वाटतं. पण तसं नाहीय. रक्तदानानंतर काही तासांतच आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होते. त्यामुळे रक्तदानातून उत्तम समाजसेवा करता येते.
गणपती उत्सव व मंडळचे सदस्य व तसेच नेहमी सहकार्य करणारे
कै. सविता ताई कवडे,
बु. नितीन भाऊ पगारे
कै. सुहास मुन्ना काका दरगुडे याच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले होते.67 गणेश भक्तांनी रक्तदान केले.

रक्तदान सावरकर नगर हुडको राजे पॉईंट येथे आयोजित करण्यात आले होते.
रक्तदान शिबीर प्रसंगी परेश (छोटू )राऊत,आशिष पारशर,भूषण दरगुडे,इम्रान शेख, सागर सोनवणे,सत्यम गाडेकर, मनीष दरगुडे,अक्षय निकम, कृष्णा कवडे,ओमकार ठोंबरे, हेमंत पगार,सोफियान शेख,सिद्धू निकम, गोटू कोल्हे,आप्पा वाडेकर, अर्जुन गव्हादे,शुभम झाल्टे,कल्लू पगारे,मिंटू आहेर, राहुल जगताप,निखिल उटवाल, अमोल शेजवळ,विक्की सानप, आशु शेख,रॉकी बोन्द्रे,लीला बाई राऊत, विशाखा कवडे,दुर्गा गव्हादे,गुड्डू मंत्री,मयूर सांगळे, पियुष माळवतकर,आशु शिपळकर,अमोल शिपळकर,दिनेश पंडित,दीपक पगारे,ऋषिकेश पगारे. लखन सांगळे. मोहित कासार,ओम आहेरवाल, प्रथमेश गांगुर्डे,प्रज्ञेश जगताप,मयूर चौधरी, गुरु कुलकर्णी,श्रेयश राऊत, संस्कार सोनवणे,आदित्य पठाडे,साई मगर,समर्थ जगताप, अक्षय भालेराव आदींसह राजे युवा प्रतिष्ठाण चे कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.