loader image
[ays_poll id=7]

बळीराजाला मिळणार नुकसानभरपाई : शिंदे सरकारने जाहीर केली मदत

Sep 9, 2022

कोरोना मुळे दोन वर्षे उत्सव साजरे करण्यावर बंधने होती मात्र यंदा बाप्पांचा उत्सव राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. एकीकडे राज्यात सर्वत्र गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत असतानाच,दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांनाही बाप्पा पावला आहे. शिंदे सरकारने राज्यातील सुमारे १९ लाख शेतकऱ्यांना ३ हजार ५०१ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ज्यात मराठवाडा विभागाला १ हजार ८कोटींची भरपाई मिळणार आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवसांत नुकसानभरपाईचे वाटप केले जाणार असल्याची माहिती, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

अशी आहे जिल्हानिहाय मदत

जिल्हा     मदत     बाधित क्षेत्र
जालना –  ३ कोटी ७१,८४,००० – २३११.७९
परभणी – 1 कोटी ६०,३४,०० – ११७९
हिंगोली – १५७ कोटी ४,५२,००० – ११३६२०
नांदेड – ७१७ कोटी ८८९२००० – ५,२७,४९१
लातूर – ३७ कोटी ३०.८३ – २७.४२५
उस्मानाबाद – ९० कोटी ७४,३६,००० – ६६७२३

दोन दिवसांत मदत मिळणार असल्याचे यावेळी कृषिमंत्री यांनी सांगितले.

नुकसानभरपाईची घोषणा करतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शेतकरी आसमानी संकटात सापडला होता. त्याच्या मदतीसाठी नुकसानभरपाईचा जीआर काढण्यात आला आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहे.

अजून बातम्या वाचा..

मराठा विद्या प्रसारक समाज निवडणूक २०२२ – २०२७ : प्रगती व परिवर्तन पॅनल चे उमेदवार जाहीर

मराठा विद्या प्रसारक समाज निवडणूक २०२२ – २०२७ : प्रगती व परिवर्तन पॅनल चे उमेदवार जाहीर

नांदगाव मराठा विद्या प्रसारक समाज पंचवार्षीक निवडणूक श्रीमती निलीमाताई पवार यांच्या पॅनल चे...

read more
वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST) मधून मोफत प्रवास करता येणार

वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST) मधून मोफत प्रवास करता येणार

वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST) मधून मोफत प्रवास...

read more
वऱ्हाडी बनत आयकर अधिकाऱ्यांची धाड : जालन्यातील व्यावसायिकाकडून ३९० कोटी जप्त

वऱ्हाडी बनत आयकर अधिकाऱ्यांची धाड : जालन्यातील व्यावसायिकाकडून ३९० कोटी जप्त

महाराष्ट्रातील जालन्यात स्टील कंपन्या आणि खासगी व्यवसायिकांवर आयकर विभागाने छापेमारीची कारवाई करत...

read more
सावधान ! आता महावितरणची वीजचोरांवर करडी नजर ; ३ महिन्यात १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

सावधान ! आता महावितरणची वीजचोरांवर करडी नजर ; ३ महिन्यात १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

नाशिक : वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. अशा...

read more
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे घ्याव्यात ; राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात याचिका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे घ्याव्यात ; राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात याचिका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेण्यात याव्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या...

read more
.