loader image
[ays_poll id=7]

आनंद नगर गणेश मित्र मंडळातर्फे विविध स्पर्धा संपन्न : आमदार कांदे यांच्या वतीने शालोपयोगी वस्तूंचे वितरण

Sep 9, 2022

नांदगाव शहरातील आनंद नगर गणेश मित्र मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांच्या तर्फे गणेश उत्सवात विविध स्पर्धा विजेते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
आनंद नगर गणेश मित्र मंडळ नांदगाव आयोजित गणेश उत्सव स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना वह्यांच्या सेटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सद्दाम शेख सिद्धार्थ आहिरे,साहिल निळे,अनंत पांडव,दिपक साळवे,राकेश गांगुर्डे,सौरभ मोरे,ऋषिकेश चौधरी ,शंकर लंगडे, सचिन साळवे ,रोहित बागुल अदिन सर मोठ्या संख्येने गणेशभक्त नागरिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

नांदगाव - मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व...

read more
मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
.