आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
🇮🇳 फलक रेखाटन 🇮🇳 दि.१५ ऑगस्ट २०२३. भारतीय स्वातंत्र्य दिन
७७ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या रंगीत खडू फलक रेखाटनातुन हार्दिक शुभेच्छा !! - फलक रेखाटन- देव...










