आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
साकोरा येथे आमदार आपल्या दारी शिबिरास उदंड प्रतिसाद
नांदगाव सोमनाथ घोंगाणे आ.सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून मतदार संघातील नागरिकांसाठी आमदार आपल्या...










