आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
कवी रवींद्रनाथ टागोर महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू
मनमाड - येथील कवी रविंद्रनाथ टागोर हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून कवी रविंद्रनाथ टागोर...










