आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
‘भीमोत्सव २०२३’ मध्ये विविध कार्यक्रमांची मेजवानी
मनमाड ता ७ - भारतरत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात...










