आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदार संघात मोफत आरोग्य सेवा
नांदगाव सोमनाथ घोंगाणे आ. सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील...










