आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
बघा व्हिडिओ – बळीराजाच्या प्रश्नांवर महविकास आघाडीच्या पाच आमदारांनी केले आंदोलन
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव बाजार समितीच्या समोर महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदाराच्या...










