आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या डे केअर कॅन्सर सेवेला सुरूवात
कर्करोग विरुद्धच्या लढ्यात सामील व्हा ! असे आवाहन करत मेडीकव्हर हॉस्पिटलने नाशिक येथे सर्वसमावेशक...










