आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
चला गड किल्ला बनवुया , मातीशी नाते जोडूया….नांदगाव-मनमाड पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन…..
मनमाड : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती निमित्त...










