आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आज रमाबाई नगर मनमाड येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सौ.अंजुम ताई कांदे...










