आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
सौ. ज्योती गणेश सानप यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
मनमाडच्या रहिवासी व सध्या नासिक येथील नर्गिस दत्त विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ....










