आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम संपन्न
६ जानेवारी ममता दिनानिमित्त आमदार सुहास अण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शना खाली...










